नमस्कार शेतकरी मित्रांनो ||

                नमस्कार शेतकरी मीत्रांनो  आम्ही घेउन आलो आहोत तुमच्या साठी farmingpolicyguide.com हे पेज. या पेजचा उपयोग आपण  वेगवेगळ्या गोष्टीसाठी करणार आहोत. जसे कि , शेतीच्या काही गोष्टी Finance बद्दल असतात ,त्या कश्या प्रकारे सर्व सामान्य शेतकऱ्या पर्यंत पोहचू शकेल व शेतकरी त्या गोष्टी कशा  प्रकारे  सांभाळू शकेल .ते सर्व या पेजव र   शेतकऱ्याला समजेल आशा स्वरुपात उपलब्द करून देण्याचे  काम आम्ही करत असतो. तर त्या कोणत्या गोष्टी उदा : जस कि आपण शेती करतांना जोड धंधा (Side business) म्हणून ट्रक्टर / टेम्पो घेतला, तर त्या ट्रक्टर / टेम्पो ला कोणत्या बँकेचे लोन (loan) व मासिक हप्ता (EMI) सोइस्कर पडेल ,ते या पेज च्या माध्यमातून मुख्य स्वरूपाचे  काम आहे .
या मध्ये आपण काही गोष्टी  शेती कोणकोणत्या पद्दतीने केली जाते यावर आपण माहिती देणार आहोत . जसे कि आधुनिक व शेंद्रीय शेती ,आधुनिक शेती मध्ये अनेक प्रकार आणि तंत्रज्ञानांचा वापर केला जातो, जे पारंपारिक शेतीपेक्षा अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर असतात . आधुनिक व शेंद्रीय शेती मध्ये आपण वेगवेगळ्या उपक्रमाब्दल  या पेज वर माहिती देणार आहोत. कारण सध्याच्या काळात विद्यार्थ्यांचा शेतीकडे बगण्याचा दृष्ष्टीकोण वेगळा आहे , का तर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन न मिळणे. आपण या पेज द्वारे आपल्याला शेती व शेतीबाद्दल्च्या (finance /policy/loan EMI)  याची महती देणार आहोत.
मित्रांनो आपण शेती व्यवसाय योग्य प्रकारे तर करतोच व उत्पत्न्न पण देखील भरपूर काढत आसतो त्या मध्ये आपल्याला काही शंका नाही , पण त्याच उत्पन्नाला योग्य मार्केट दर  मिळावे हे पण तितकेच महत्वाचे  आहे जितके आपण मेहनतीने उत्पन्न मिळवतो . तर farmingpolicyguide.com हे पेज तुम्हाला  LIVE  स्वरुपात दर रोज  मार्केट मधल्या दरांची माहिती देते . जणेकरून सर्व सामान्य शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य दर मिळावे म्हणून. या साठी आपल्या WHATSAPP  CHANEL ला JOIN  व्हा, जेणे करून तुम्हाला LIVE  स्वरुपात  मार्केट मधल्या दराची  माहिती मिळेल.||