Skip to content
About us
farmingpolicyguide.com
हे पेज महाराष्ट्रातील शेती करणाऱ्या तरुण विध्यार्थ्यांना आणि शेतकरी बांधवाना व बिझिनेस करणार्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळण्यासाठी समर्पित आहे. गेल्या २ ते ३ वर्षाहून अधिक आम्ही विविध finance policy बद्दल माहिती सेमिनार मध्ये देत आलो आहोत. सध्या च्या काळात काही मुलांचे शेती कडे बघन्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्याचे कारण म्हणजे शेती करत असताना अयोग्य नियोजन व शेती मालाला योग्य दर न मिळणे त्या साठी आपण हे farmingpolicyguide.com हे पेज घेऊन आलोय जनेकरून शेतकर्यांना मदत होईल व प्रत्येक शेतकरी प्रगती च्या मार्गावर वाटचाल करेल आणि शेतकराच्या घरात सुखाचे दिवस येतील हाच आमचा छोटासा प्रयत्न.
धन्यवाद.