शेणखताची ताकद वाढवा करा हे काम ?

शेणखतामध्ये शेतीचा आर्क राहतो, शेतीमध्ये शेणखत टाकल्या नंतर तो तिथे सुधारतो आणि, आपल्या पिकला चागला फायदा झालेले दिसून येतो. जर शेणखताची ताकत अजून वाढली तर , पिकाला पण चागलाच फायदा होईल . तर चला मग बगू शेणखताची ताकद वाढवण्यासाठी सर्लरी कशी तयार केली जाते.
- मित्रांनो आपण द्रावण तयार करणार आहोत , त्यात आपण १ लिटर NPK कॉन्सो, १ किलो ट्रायकोग्राम, १०० ग्राम वामिझोन, १ लिटर डी-कंपोस्ट, आणि २ किलो काळा गुळ (गुळाचे पाणी करून घेणे ), घ्यायचे आहे.
- एका ड्रमा मध्ये २०० लिटर स्वच्छ पाणी घ्यायचे आहे, त्यात हे सर्व घटक टाकून मिश्रण करून घ्ययचे आहे आणि ते द्रावण हलवून घ्यायचे आहे.
- २ दिवस त्या द्रवनाला दिवसातून ३ वेळा हलवून घ्यायचे आहे, आणि त्या द्रवनाला २ दिवसा पर्यंत सावलीमध्ये झाकून ठेवायचे आहे.
- २ दिवसा नंतर ते द्रावण तयार झालेले असेल.
वापर कसा करायचा :- तयार केलेले सर्व द्रावण १ ट्रोली (३ टन) शेणखतामध्ये मिसळून घ्यायचे आहे, शेणखताचे मिश्रण हे सावली मध्ये करायचे, त्या नंतर शेणखत आपण शेती मध्ये वापरू शकतो.