क्रुषी यांत्रिकीकरण योजना. ट्रॅक्टर /अवजारे.
🙏नमस्कार शेतकरी मित्रानों, आज आपण बागणार आहोत क्रुषी यांत्रिकीकरण योजना. क्रुष यंत्र/ आवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्याक्षिक व्दारे सहभागीदारांना क्रुषी यंत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे. तर मित्रानो या योजनाचा उद्देश एवढेच कि ,जेथे शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे अशा शेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांपर्यत क्रुषी यांत्रिकीकरणाच लाभ पोहचविणे. प्रात्यक्षिके व मनुष्यबळ विकासाव्दारे सहभागीदारमद्ये जागरुक्त निर्मान करने हाच आहे.
• उमेदवार ची पात्रता .
१) शेतकऱ्याचे आधार कार्ड असने अनिवार्य आहे.
२) शेतकर्यांकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.
३) शेतकरी अनु, जाती. अनु, जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
४) फक्त एकाच औजारसाठी अनुदान देय राहिल म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र /अवजार.
५) कुटुंबातील व्यक्तिच्या नावे ट्रॅक्टर असल्यास, ट्रॅक्टरचलीत औजारसाठी लाभ मिळन्यास पत्र असेल परंतु ट्रॅक्टर आसल्यचा पुरावा सोबत जोडने अवश्यक आहे.
६) एकाद्या घटकासाठी / औजारसाठी लाभ घेतला असल्यास त्याचा घटक/ औजारसाठी पुढील १० वर्ष अर्ज करता येणार नाही पारंतु इतर औजारसाठी अर्ज करता येईल.
• आवश्यक कागदपत्रे.
१) आधार कार्ड.
२) ७/१२ उतारा.
३) स्वयं घोषणपत्र.
४) पूर्वसंमती पत्र.
५) ८ अ दाखला.
६) जातीचा दाखला (अनु जाती व, अनु जमाती साठी) .
७) खरेदी करवयाच्या अवजारांचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी आहवाल .
• ऑनलाईन अर्ज कसा करायंचा.
• योजनेचे स्पष्टीकरण.
तर मित्रांनो महा डी बि टी पोर्टल अंतर्गत, क्रुषी यंत्र अवजारांच्या खरेदी साठी अर्थसाय्य ट्रॅक्टर या घटकासाठी , तर या मधे while- driwe हा एक मुख्य प्रकार आहे, त्या मधे two- whill driwe आणि four whill driwe हे दोन प्रकार येतात. या दोन्ही प्रकांरमधे अनुदान (subsidy policy) सारखेच असते. या मधे बगा तुम्ही जर 8 Hp ते 20 Hp परेंतचा ट्रॅक्टर खरेदी करत असाल तर तुम्हाला ७५,०००/- रु अनुदान ( Subsidy policy) मिळते, आणि जर तुम्ही Sc, St, अल्पभूदारक शेतकरी व महिला शेतकरी या कॅटेगरी मधुन अर्ज सादर करता तर तुम्हाला १०,००००/- रु अनुदान ( subsidy policy) मिळते. त्या नंतर तुम्ही जर 20Hp ते 40Hp मधे ट्रॅक्टर घेता तर् तुम्हाला अनुदान देखिल वाढवून मिळते,. तुम्ही जेवडे जास्त HP वाढवुन ट्रॅक्टर घेता , तेवडे तुम्हाला अनुदान देखिल जास्त मिळते. आणि या अनुदान (subsidy policy) मधे याच्या वेतिरिक्त कोणत्याही जास्त स्वरुपात अनुदान रक्कम मिळत नाही.
धन्यवाद 🙏.