आजचे ताजे बाजार भाव

आज चे ताजे बाजार भाव LIVE स्वरुपात :-
नाशिक भाजीपाला बाजार भाव :-
शिमला मिरची दर :-
कमीत कमी :- ८ रु किलो
जास्तीत जास्त :- १२ रु किलो
सर्वसाधारण :- १० रु किलो
काकडी दर :-
कमीत कमी :- १२ रु किलो
जास्तीत जास्त :- २५ रु किलो
सर्वसाधारण :- १५ रु किलो
गिलके दर :-
कमीत कमी :- २० रु किलो
जास्तीत जास्त :- २५ रु किलो
सर्वसाधारण :- —
लाल वांगे दर :-
कमीत कमी :- १० रु किलो
जास्तीत जास्त :- २० रु किलो
सर्वसाधारण :- ७ रु किलो
गावठी वांगे दर :-
कमीत कमी :- ८ रु किलो
जास्तीत जास्त : १५ रु किलो
सर्वसाधारण :- १२ किलो
कारले दर :-
कमीत कमी :- २० रु किलो
जास्तीत जास्त :- ३० रु किलो
सर्वसाधारण :- १५ रु किलो
दोडके दर :-
कमीत कमी :- २० रु किलो
जास्तीत जास्त :- ३५ रु किलो
सर्व्सादारण :- २५ रु किलो
तुम्हाला जर हि माहिती चुकीची किवां खोटी बातमी वाटत असेल तर आपण चौकशी करू शकता, धन्यवाद.